
Location - डिंबे धरण परिसर ता.आंबेगाव जि.पुणे
Date - 2022-10-22T09:00
दिपावली फराळ व कपडे वाटप
||श्री स्वामी समर्थ||
||श्री स्वामी समर्थ||
*उपक्रम गरजू व गरीब कुटुंबांना दिवाळी फराळ व कपडे वाटप*
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्वामी कृपेने शनिवार दि. 22.10.2022 रोजी दिवाळी निमित्य आपण श्री स्वामी समर्थ परिवार,साई जनसेवा संस्था व श्री स्वामीदत्त आबालवृद्धाश्रम तर्फे दिवाळी फराळ व कपडे वाटप करणार आहोत.
मागील वर्षी आपण आंबेगाव तालुक्यातील दुर्गम भागातील ४५ गरजू कुटूंबांना एक गाडीभर नवे-जुने कपडे व 40 हजार रु.चा दिवाळी फराळ वाटप केला होता.
या उपक्रमाकरिता खालील पत्यावर आपण नवे- जुने कपडे कुरियर अथवा पार्सल पोस्ट करु शकता.
*कपडे हे स्वच्छ धुवून, इस्त्री व घडी करुन द्यावे ही नम्र विनंती आहे*
दिवाळी फराळ हा आपण होलसेल मधुन एकत्र घेणार असल्याने ज्यांना या मध्ये योगदान द्यायचे असेल त्यांनी ऐच्छिक रक्कम खालील अकाऊंट वर अथवा फोन पे गुगल पे वर पाठवावी व आपले नाव मेसेज मध्ये पाठवावे.
??ज्या दानशुर व्यक्तिंना देणगी पाठवायची असेल त्यांनी खालील अकाउंट नंबर वर पाठवावी.. *80G अंतर्गत पावती हवी असल्यास तसा मेसेज करावा ही विनंती*
Account no.550002010012187
: Union bank of india
: IFC code:-UBIN0555002
Ac name-sai jan seva sanstha.
(रजि.नं.महा/1297/2018/पुणे)
Ramesh Gayakwad
7588942281( फोन पे)
7775944198
Shripad Agnihotri
8793587003. (फोन पे +गूगल पे)
पत्ता:- श्री स्वामीदत्त आबालवृध्दाश्रम, कोटमदरा, घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.पिन 412408
*चला तर मग,जशी आपण घरची दिवाळी साजरी करणार आहोत तशी तब्बल 35 गरिब व गरजू कुटुंबांची पण आपण स्वामी कृपेने साजरी करण्याचा प्रयत्न करूया*..
*आपला 1 रु. ही येथे महत्वाचा असल्याने निसंकोच होवुन निधी पाठवू शकता.*
साई जनसेवा संस्था
श्री स्वामी समर्थ परिवार
||श्री स्वामी समर्थ||